Monday, 22 June 2015


          पानशेत बिट अंतर्गत एकुण पाच केंद्र असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत…रांजणे,पानशेत,कुरण बु. , गोंडेखल आणि शिरकोली …… सदर केंद्रापैकी बहुतेक शाळा या अतिशय दुर्गम भागात असून काही गावापर्यंत अद्यापही रस्ता आणि विजेची सोय पोहचू शकली नाही ,,, तरी या भागातील शिक्षक या शाळा आणि शाळांचा दर्जा टिकविण्यासाठी धडपडताना दिसतात… सदर ब्लाग ची निर्मिती या भागातील शाळा आणि तेथील नवीन उपक्रम यांची माहिती सर्वांनी कळावी या हेतूने केलेली आहे…